आशाताई बच्छाव
नरंगल ता देगलुर येथील सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे )
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती श्री माधवराव मिसाळे सर व सत्कारमूर्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव बालाजीराव पाटील खतगावकर व महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे सेवा निवृत्त विशेष कार्य अधिकारी मधुजी गिरगावकर व संस्कृतिक संवर्धन मंडळाचे सुनिलरावजी देशमुख साहेब व प्रमुख पाहुणे कामाजी पवार, उत्तम सोनकांबळे, अशोक पाटील खिरप्पावार, विश्वनाथ कोंडेकर अनिल शेठ तोष्णीवाल, आनंद रेनगुंटवार, एन. बी. सूर्यवंशी, सुभाष देगलूरकर, विजयकुमार कुंचवार,बोळेगावचे माजी सरपंच धोंडू क्षिरगिरे, मनोहर पाटील, प्रा.डॉ.गोपाळ चौधरी, नागेश पाटील, अशोक देशमुख, विष्णुदास होनमाने, उत्तमराव देशमुख, संजय पाटील, शिवकुमार पाटील, सरपंच सौ.शोभा कर्णे
तसेच नंरगल येथिल नागरिक रवी पाटील उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर, वैजनाथ तोनसुरे शिवा संघटना उपाध्यक्ष, भाजप जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत गोपछडे, विष्णू पाटील प.स.सभापती,अनिल बोनलावार (नगरसेवक), अविनाश निलमवार(माजी नगर उपाध्यक्ष देगलूर), संजय पाटील, बसवंत पाटील शेळगावकर, दिनेश आप्पा आवडते मुक्रमाबादकर, प्रकाश पाटील शेवाळा, मनोहर आरशेवार सर, बालाजी पाटील नंरगल विद्यार्थ्यांना गावतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते