Home नांदेड नरंगल ता देगलुर येथील सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

नरंगल ता देगलुर येथील सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

81
0

आशाताई बच्छाव

IMG_20231201_184625.jpg

नरंगल ता देगलुर येथील सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे )

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती श्री माधवराव मिसाळे सर व सत्कारमूर्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खाजगी सचिव बालाजीराव पाटील खतगावकर व महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे सेवा निवृत्त विशेष कार्य अधिकारी मधुजी गिरगावकर व संस्कृतिक संवर्धन मंडळाचे सुनिलरावजी देशमुख साहेब व प्रमुख पाहुणे कामाजी पवार, उत्तम सोनकांबळे, अशोक पाटील खिरप्पावार, विश्वनाथ कोंडेकर अनिल शेठ तोष्णीवाल, आनंद रेनगुंटवार, एन. बी. सूर्यवंशी, सुभाष देगलूरकर, विजयकुमार कुंचवार,बोळेगावचे माजी सरपंच धोंडू क्षिरगिरे, मनोहर पाटील, प्रा.डॉ.गोपाळ चौधरी, नागेश पाटील, अशोक देशमुख, विष्णुदास होनमाने, उत्तमराव देशमुख, संजय पाटील, शिवकुमार पाटील, सरपंच सौ.शोभा कर्णे
तसेच नंरगल येथिल नागरिक रवी पाटील उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर, वैजनाथ तोनसुरे शिवा संघटना उपाध्यक्ष, भाजप जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत गोपछडे, विष्णू पाटील प.स.सभापती,अनिल बोनलावार (नगरसेवक), अविनाश निलमवार(माजी नगर उपाध्यक्ष देगलूर), संजय पाटील, बसवंत पाटील शेळगावकर, दिनेश आप्पा आवडते मुक्रमाबादकर, प्रकाश पाटील शेवाळा, मनोहर आरशेवार सर, बालाजी पाटील नंरगल विद्यार्थ्यांना गावतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous article३८ दिवसानंतर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगिती.
Next articleमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण ; ‘नमो ११ सुत्री’ कार्यक्रमाचा शुभारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here