Home भंडारा पहेला येथे मंडई निमित्त 21 नोव्हेंबरला व्यथा दोन पाखरांची या नाटकाचे आयोजन

पहेला येथे मंडई निमित्त 21 नोव्हेंबरला व्यथा दोन पाखरांची या नाटकाचे आयोजन

138
0

आशाताई बच्छाव

IMG_20231110_180110.jpg

पहेला येथे मंडई निमित्त 21 नोव्हेंबरला व्यथा दोन पाखरांची या नाटकाचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)- बाल युवा सांस्कृतिक व क्रीडा मंडळ च्या सौजन्याने 21 नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता खास मंडईनिमित्त ‘व्यथा दोन पाखरांची, ‘अर्थात तुटले नाते प्रेमाचे “या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य कविताताई उईके यांच्या हस्ते होईल. तर सहउद्घाटक सुभाष आजबले माझी जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी दयानंद नखाते राहतील .दीप प्रज्वलन पंचायत समिती सदस्य काजलताई चवळे ,दीपक वानखडे ,के व्ही भोंगे करतील .विशेष अतिथी म्हणून पी व्ही अहिर रवींद्र हटवार तलाठी पहेला , मार्गदर्शक सरपंच मंगला उपस्थित राहतील. सत्कारमूर्ती डी .जे. काटेखाये, अनिताताई उईके, विजय भुरले, दिलीप मोहतुरे ,सखाराम चवळे ,पी.पी. लांजेवार ,यांच्या सत्कार करण्यात येणार आहे .प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच सुशील बांडेबुचे, श्रीरंग धुळसे सरपंच नवरगाव, तुळशीदास चवळे उपसरपंच ,विकास भुरले ,पोलीस पाटील चंद्रशेखर खराबे, संजीव भांबोरे राज्य उपाध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ, यामिनी बांडेबुचे माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रशांत बांडेबुचे ,सुनील शेंडे ,राजेश मेश्राम, विलास बांडेबुचे, कुंडलिक लोंदासे, मंगला बांडेबुचे उपस्थित उपस्थित राहतील कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष राजेश बोंद्रे, उपाध्यक्ष सुशील बांडेबुचे ,सचिव रामेश्वर खराबे, सहसचिव श्रीकृष्ण कहालकर ,कोषाध्यक्ष गुलाब चवळे यांनी केलेले.

Previous articleबिलाखेड येथे बंद घर फोडून 60 हजारांचा ऐवज लंपास
Next articleराज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार  पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here