Home नांदेड मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे आ. बालाजी कल्याणकर व मंगेश कदम यांनी केले...

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे आ. बालाजी कल्याणकर व मंगेश कदम यांनी केले स्वागत..

22
0

आशाताई बच्छाव

IMG_20240311_083724.jpg

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे आ. बालाजी कल्याणकर व मंगेश कदम यांनी केले स्वागत..

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

नांदेड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे नांदेड विमानतळावर आले असता उत्तर मतदार संघांचे आमदार बालाजीराव कल्याणकर व शिवसेना एस. सी. एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे रविवारी नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर दुपारी 2.15 वाजता आगमन झाले. हिंगोली येथील कार्यक्रमासाठी नांदेड येथे ते विशेष विमानाने आल्यानंतर विमानतळ येथे नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर व शिवसेना एस. सी. एस. टी. ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी मंगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली एस. सी. एस. टी. ओबीसी विभागाच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत होत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना दिली. याप्रसंगी विमानतळावर शिवसेना -भाजप पक्षाचे नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleश्री क्षेत्र वनसगावला आज संत वृंदाच्या उपस्थितीत धर्म ध्वजारोहण सोहळा–
Next articleमहिलांनी स्वकतृत्वाने आपले भविष्य घडवावे – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here