Home नांदेड देगलुर सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण समर्थनात साखळी उपोषणासाठी बैठक संपन्न

देगलुर सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण समर्थनात साखळी उपोषणासाठी बैठक संपन्न

148
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231029-181632_WhatsApp.jpg

देगलुर सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण समर्थनात साखळी उपोषणासाठी बैठक संपन्न

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर दि.29/10/2023 रविवार आज रोजी देगलुर मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी लोकशाही च्या उपोषण मार्गाने शिव श्री मनोज जरान्गे जी लढा देत आहेत त्यांना समर्थन देऊन पाठिंबा देण्या साठी सकल मराठा समाज देगलुर च्या वतीने आरक्षण प्राप्ति समर्थनात विविध उपाय योजना , लोकशाही मार्गाने दिशा युक्त क्रुति कार्यक्रम , निदर्शने व साखळी उपोषणासाठी यशवंत पतपेढि येथे बैठक संपन्न झाली . उदया संबंधीत प्रशासकिय यंत्रणेला साखळी उपोषणाचे रितसर निवेदन देऊन मंगळवार दि.31/10/2023 पासुन संबध तालुक्यातील गावातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार आहे . यावेळी विविध राजकीय क्षेत्रात असलेल्या मराठा समाज बांधवांनी तालुका व गावातील राजकीय सभेला जाणार नाही व आरक्षणासाठी सर्व प्रकारे सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव व महिला भगिनिन्चि उपस्थिती होती या वेळी शेतकरी , कष्टकरी , कर्मचारी , व्यापारी , तरूण , तरुणी , युवा , जेष्ठ नागरिक ,
महिला , मजुर , वकील , डॉक्टर्स आदींनी चळवळीत सामील होऊन शासना पर्यंत आवाज पोहचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आव्हान करण्यात आले.

Previous articleनागपूर येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाची बैठक संपन्न
Next articleक्षेत्राच्या विकासाकरिता सदैव कटिबध्द राहणार- गायत्री वाघमारे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here