Home पुणे पिंपळे गुरवला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अहिल्यादेवी सेवा संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पिंपळे गुरवला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अहिल्यादेवी सेवा संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

24
0

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0112.jpg

पिंपळे गुरवला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
अहिल्यादेवी सेवा संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
पुणे ब्युरो चिफ उमेश पाटील
अहिल्यादेवी सेवा संघ, सांगवी यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन या कार्यक्रमास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव येथील निळूभाऊ फुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या
या कार्यक्रमास माजी कॅबिनेट मंत्री राम शिंदे , आमदार अश्विनी जगताप,भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, राष्ट्रीय सुगी पाश्चात्य संस्थेचे उपसंचालक डॉ. सुभाष घुले, ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे,राजेंद्र राजापुरे,
माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, माजी स्वीकृत सदस्य महेश जगताप, राजू दुर्गे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, आशा शेंडगे, उषा मुंडे, सुर्यकांत गोफणे, दिलीप तनपुरे, संजय जगताप, बंडू मारकड, मुकुंद कुचेकर, मोहन पाटील, विनायक पिंगळे, बाबासाहेब चितळकर, महावीर काळे, संजय नाईकवडे,सागर फुगे, मधुकर लंभाते, विजयकुमार हरणावळ, राहुल जवळकर, अरुण पवार,अभिमन्यू गाडेकर, अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष अजय दुधभाते,कार्याध्यक्ष सुधाकर सूर्यवंशी, सचिव बिरू व्हनमाने, उपाध्यक्ष संदीपान सामसे, बळीराम घोडके, कल्याण बोकडे, खजिनदार डॉ. दिनेश गाडेकर, सहसचिव गिरीश देवकाते, नवनाथ बिडे, प्रसिद्धी प्रमुख महादेव मासाळ, सदस्य संतोष मदने, कल्याण कोकरे, अशोक काळे, कृष्णराव गिरगुणे, सुनील पांढरे, ज्ञानेश्वर वाघमारे, वैजिनाथ सुरवसे, अमोल होळकर, निलेश गाडेकर यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे,आमदार अश्विनी जगताप ,शंकर जगताप आदींनी आपल्या मनोगतातुन संघाच्या कार्याचे कौतुक केले.तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सूर्यकांत गोफणे यांनी प्रास्ताविक केले.
नामदेव तळपे व शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दिनेश गाडेकर यांनी आभार मानले.
धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक : प्रा. राम शिंदे
धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी समाजाचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे याबाबत शासन स्तरावर सकारात्मक चर्चा सुरू आहे. हे सरकार आरक्षणाचा प्रश्न त्वरित सोडवेल असा विश्वास आहे, असे मत माजी कॅबिनेट मंत्री प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here