Home नांदेड .ह.भ.प. गोविंदराव महाराज वडजे तांदळिकर यांचे अल्पशा आजाराने निधन.

.ह.भ.प. गोविंदराव महाराज वडजे तांदळिकर यांचे अल्पशा आजाराने निधन.

120
0

Yuva maratha news

1000316764.jpg

वै.ह.भ.प. गोविंदराव महाराज वडजे तांदळिकर यांचे अल्पशा आजाराने निधन.
तांदळि ता.मुखेड येथे दि.२७ एप्रिल २०२४ रोजी सकाळि अकरा वाजता अंत्यसंस्कार

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड पासुन जवळच असलेल्या तांदळि ता. मुखेड येथील प्रसिद्ध ग्रंथ ज्ञानेश्वरी व्यासपिठ ,प्रवचन, किर्तनकार म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असनारे वै.ह.भ.प. गोविंदराव महाराज वडजे तांदळिकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले तांदळि ता.मुखेड येथे दि.२७ एप्रिल २०२४ रोज शनिवारी सकाळि अकरा वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात
पत्नी, तिनं मुले, सुना, नातु पंनतु असा परिवार आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली
शोकाकुल वडजे पाटिल परिवार व गावकरी मंडळि तांदळि ता.मुखेड जी.नांदेड

Previous articleतरुण युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
Next articleबीडमध्ये मतदार जागृतीसाठी सायक्लोथॉनचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here