Home नांदेड जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाचे यश…

जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाचे यश…

37
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231014-175303_WhatsApp.jpg

जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाचे यश…

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर.. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे-1 जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड द्वारा आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेेत आज दिनांक 13/10/2023 रोजी पोलीस परेड मैदान नांदेड येथे संपन्न झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत देगलूर महाविद्यालय, देगलूर च्या 19वर्षे मुले विजयी खेळाडू बेतीवार साईकिरण श्रीनिवास 12वी 200मी धावणे द्वितीय 17 वर्ष मुले गवळी रोहन रविकांत 11वी 400मी द्वितीय उंच उडी प्रथम वाघमारे आदेश कैलास 110मी.व 400 मी.हर्डल्स प्रथम क्रमांक प्राप्त केला.तसेच 4×100मी रिले प्रथम 4×400मी रिले प्रथम संघातील खेळाडू शेख सुफियान शेख इब्राहीम, आदेश कैलास वाघमारे ,गवळी रोहन रविकांत कागणे बालाजी लक्ष्मण, राजकुंडल अभिजीत माधव,19 वर्ष मुले 4×100रिले द्वितीय,4×400मी रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला त्यात खेळाडू बेतीवार साईकिरण मनिष बकरे प्रेम इंगळे अरुण होणसांगडे काळे कृष्णकांत 12वर्गात शिकत आहेत.देगलूर महाविद्यालय, देगलूर च्या खेळाडूने आपले वर्चस्व कायम ठेवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.पुढील लातूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत निवड झाली आहे…या खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून सिताराम हाके क्रीडा संचालक डॉ.निरजकुमार उपलंचवार शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.दिपक वावधाने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.यांच्या या घवघवित यशाबद्दल खेळाडूंचे अभिनदंन अड्त व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश पाटील बेंबरेकर, संस्थेचे सचिव श्री शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष श्री नारायणराव मैलागीरे, सहसचिव श्री सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष श्री विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य श्री राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , श्री गंगाधर जोशी, श्री जनार्दन चिद्रावार, श्री रवींद्र अप्पा द्याडे. श्री देवेंद्र मोतेवार श्री चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य श्री उत्तमकुमारकांबळे,पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी यांनी आभिनंदन केले आहे.

Previous articleउमरी येथे वंचित बहुजन आघाडीचा जनसंपर्क अभियान
Next articleपंचशील नगर ओझर येथे अन्याय अत्याचार निर्मुलन समिती तर्फे नेत्ररोग तपासनी व उपचार शिबीर संपन्न…!               
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here