• Home
  • वणी – सुरत महामार्ग पावसामुळे बंद.

वणी – सुरत महामार्ग पावसामुळे बंद.

वणी – सुरत महामार्ग पावसामुळे बंद.

( युवा मराठा न्युज प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड सुरगाणा )

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातला असून नागरिकांची वाताहत होत आहे. राज्य महामार्ग क्र. ३६० वणी – सुरत या महामार्गावर गेली दोन वर्ष काम चालू आहे, परंतु अद्याप काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी कायमची आहे.
वणी नजतीक पांडाणे या गावाजवळ या महामार्गावर पुलाचे बांधकाम चालू आहे. या पुलाला पर्यायी मार्ग काढला असून अती पर्जन्य वृष्टी झाल्याने या मार्गावरून पुराचं पाणी वाहत असल्यामुळे या महामार्गवरील वाहतूक ठप्प झालेली आहे.

anews Banner

Leave A Comment