Home नाशिक मोर ला प्रनिमित्र,बडोदे यांनी दिले जीवदान

मोर ला प्रनिमित्र,बडोदे यांनी दिले जीवदान

149

आशाताई बच्छाव

IMG-20220831-WA0002.jpg

मोर ला प्रनिमित्र,बडोदे यांनी दिले जीवदान
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
नांदगाव ,तालुक्यातील मांडवड,येथे भास्कर आहेर यांच्या घरा जवळ कोरड्या विहिरी मध्ये राष्ट्रीय, पक्षी मोर जखमी अवस्थेत पडलेलला दिसला भास्कर आहेर, अक्षय आहेर यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी प्राणीमित्र विजय बडोदे गणेश वाघ यांच्या शी संपर्क साधुन,त्याच्या मदतीने तो बाहेर काढला बघितलं तर लांडोर होता ही मादी होती तिच्या,दोघी पंखला जखम झालेली होती कदाचित शिकार होता होता ,ती विहिरीत पडलेली असेल अंदाज,प्राणी मित्र विजय बडोदे यांनी व्यक्त केला जखम एखांद्या मांजरीने पकडलं वर नख लागलेले दिसत होते या मादीला व्यवस्थित चालता येत नव्हतं प्राणी मित्र विजय बडोदे यांनी नांदगाव वनविभाग यांच्या ताब्यात दिले दोन तीन दिवस मलम पट्टी करून व्यवस्थित झाल्यावर सोडण्यात येईल अशी माहिती प्राणी मित्र विजय बडोदे यांनी दिली व लांडोर मोर ला जीवदान दिले

Previous articleबोलठाण येथे वीज पडून 2महिला जखमी
Next articleराष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त विविध उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.