Home भंडारा शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 67 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 67 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

73
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231014-174241_WhatsApp.jpg

शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 67 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरणाला लागून असलेले शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे 67 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी तथागत गौतम बुद्ध ,जगविख्यात राजा प्रियदर्शी सम्राट अशोक, अशोक स्तंभ व बोधिसत्व भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे म्हणाले की ,14 ऑक्टोबर 1956 ला डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतावादी धर्माला नाकारून विज्ञानवादी धर्माचा स्वीकार करून बुद्धाला नतमस्तक झाले. यावेळी आशिष मेश्राम ,अंबादास मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleवर्धा जिल्ह्यातील उपासक -उपासिका यांनी पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहाराला दिली भेट
Next articleउमरी येथे वंचित बहुजन आघाडीचा जनसंपर्क अभियान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here