• Home
  • देगलूर नगर परिषदे मार्फत पुर्वी केलेल्या सीसी रोडवर करण्यात आले डांबरी रोड

देगलूर नगर परिषदे मार्फत पुर्वी केलेल्या सीसी रोडवर करण्यात आले डांबरी रोड

*देगलूर नगर परिषदे मार्फत पुर्वी केलेल्या सीसी रोडवर करण्यात आले डांबरी रोड*
*नांदेड, दि,४ ; राजेश एन भांगे*
देगलुर येथे संत रोहिदास चौक ते मंजुनाथ उडुपी पर्यंत गेल्या सात- आठ महीन्या पुर्वी सिमेंट काँकरिट चे रोड करण्यात आले होते परंतु त्या रोड चे काम सामान्य दर्जेचे झाल्याने काही महिन्यातच सीसी रोडची गीट्टि उगडु पडु लागले व रोडवरा जसे जसे खड्डे पडु लागले तसेतसे ते काम केलेल्या कंत्राट दाराचे पण पितळ उघडे पडु लागले परंतु नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी लक्ष घालुन (पावसाळ्या पुर्वी) देगलूर नपा तर्फे त्याच रोडवर डांबरीकरण करण्याचे सुचविल्याचे समजले.
डांबरी करणाचे काम संत रोहिदास चौक ते मंजुनाथ उडुप पर्यंत करण्यात आले असुन काम सुरू असतान नगराध्यक्ष श्री मोगलाजी शिरशेटवार , देगलूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्री धबडगे , सुमित कांबळे व इतर पोलिस कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी घटनास्थळी उपस्थीत होते.

anews Banner

Leave A Comment