Home उतर महाराष्ट्र वारकरी मंच महाराष्ट्र राज्य विदर्भ विभाग कार्याध्यक्षपदी हभप केशव महाराज भुजाडे

वारकरी मंच महाराष्ट्र राज्य विदर्भ विभाग कार्याध्यक्षपदी हभप केशव महाराज भुजाडे

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20230824-WA0023.jpg

वारकरी मंच महाराष्ट्र राज्य विदर्भ विभाग कार्याध्यक्षपदी हभप केशव महाराज भुजाडे

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

वारकरी संप्रदायाच्या सेवा-शिक्षण-प्रचार-प्रसार वारकरी मंच या वारकरी मंच महाराष्ट्र राज्य विदर्भ विभाग कार्याध्यक्षपदी धाटुरवाडा ता नरखेड जि नागपूर येथील हभप केशव महाराज भुजाडे यांची संत विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याची तळमळ पाहता वारकरी मंच संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे-देशमुख आळंदीकर यांच्या आदेशानुसार विदर्भ विभाग कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती वारकरी मंच महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांनी दिली आहे
हभप केशव महाराज भुजाडे हे संत विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी तन मन धन अर्पण करून कार्य कराल हा आत्मविश्वास असल्याने त्यांना ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य या सांप्रदायिक कार्यात अग्रेसर असलेल्या वारकरी मंच च्या विदर्भ विभाग कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश कोंडे महाराज देशमुख आळंदीकर, प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब मुरलीधर सोनटक्के , प्रदेश प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे, प्रदेश संघटक शरद आढाव पाटील, कोकण विभाग कार्याध्यक्ष हभप नामदेव शंकर पिचूर्ले रत्नागिरी, डॉ रविंद्र भोळे वैद्यकीय विभाग प्रमुख,राम कर्जूले सर,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मधुकर महाराज जाधव, ह भ प राजेंद्र महाराज पाटील ,वारकरी मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष शंकरराव कोल्हे, महिला जिल्हा अध्यक्ष सौ सविता पगार, जिल्हा उपाध्यक्ष महिला सौ कमलताई गायकवाड म्हसरूळ, जिल्हा उपाध्यक्ष उमेश केशव चव्हाण दरसवाडी,महिला जिल्हा संपर्कप्रमुख सौ पुष्पाताई पवार नागापूर, जिल्हा संपर्कप्रमुख देविदास गुडघे पाटील ममदापूर, संघटक दत्ता महाराज जाधव वागळुदकर, महिला जिल्हा समन्वयक सौ मनिषा ताई भोर निफाड, जिल्हा समन्वयक हभप नंदकिशोर महाराज दौंड तळवाडे नांदगाव, जिल्हा महिला संघटक सौ सरीताताई नागरे मातुलठाण येवला, जिल्हा सचिव हभप सौ ऋतुजा ताई रवींद्र दरेकर चांदवड आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleमातृतुल्य श्रीमती भारती बोडके मॅडम च्या सोबतीने जीवनाचा मार्ग कळाला
Next articleबाभुळगाव कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी केले ग्रामीण मूल्यांकन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here