आशाताई बच्छाव
श्री छत्रपती संभाजी विद्यालय मुक्रमाबाद येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
मुक्रमाबाद प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयात महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी बाहेगावे,हावगी खंकरे,सुदाम दुडीले,राम लोकलवार,नरेश जमदडे, रवी गुमडे, सचिन सुर्यवंशी, सदाशिव टिपराळे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. तसेच महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री
यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांची भाषणे झाली