Home नांदेड होऊ द्या चर्चा जण जागृती अभियानाला सुरुवात.

होऊ द्या चर्चा जण जागृती अभियानाला सुरुवात.

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0107.jpg

होऊ द्या चर्चा जण जागृती अभियानाला सुरुवात.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हा संपर्कप्रमुख माश्री बबनराव थोरात साहेब यांच्या व जिल्हा प्रमुख माश्री प्रमोद खेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि.2 ऑक्टोबर पासून ते 12 ऑक्टोबर दरम्यान ।।होऊ द्या चर्चा।। हा भाजपच्या बोलघेवड्या पोकळ, फसव्या घोषणेचा भांडाफोड चर्चा जनतेत जागृती अभियान राबविण्यात येणार असून यांचा शुभारंभ देगलूर तालुक्यातील लोणी येथील विढ्ढल रुक्मिणी मंदिरात श्रीफळ फोडून व तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे यांच्या मुळगावी खुतमापुर येथे शुभारंभ करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर शिवसेना उपतालुकाप्रमुख पुरुषोत्तम अन्सापुरे, उपतालुकाप्रमुख तथा लोणीचे उपसरपंच मानाजी पाटील लोणे, वक्ता निलेश टकले पाटील, चोपडे, शिवसेना शाखाप्रमुख नारायण शिंदे आदीसह शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते

Previous articleश्री छत्रपती संभाजी विद्यालय मुक्रमाबाद येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
Next articleउपनगर ते नाशिक रोड व जय भवानी रोड रस्त्यावर खड्डेच खड्डे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here