Home नाशिक उपनगर ते नाशिक रोड व जय भवानी रोड रस्त्यावर खड्डेच खड्डे

उपनगर ते नाशिक रोड व जय भवानी रोड रस्त्यावर खड्डेच खड्डे

91
0

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0034.jpg

उपनगर ते नाशिक रोड व जय भवानी रोड रस्त्यावर खड्डेच खड्डे

ईम्तियाज आत्तार (नाशिक रोड प्रतिनिधी)
उपनगर भागात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांना हा रस्ता पार करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे तरी आज पर्यंत थोड्या प्रमाणात डागडुजी करण्यात आली पावसाने हजेरी लावल्याने परत रस्ता हा खड्डामय झाल्याने यांचा त्रास मात्र पंचक्रोशीतील नागरिकांना सहन करावा लागत आहे या मार्गावरून मार्गक्रमण करतात वाहन चालवताना विशेषतः उपनगर सिग्णल ह्या ठिकाणी खूप खड्डे पडले आहे आणि या मुळे छोटे मोठे आपघात हि होत आहे पंचक्रोशीतील नागरिकांना काही तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी ही रुग्णवाहिकेला याचा सामना करत रूग्णांना दवाखान्यात दाखल करावे लागत आहे . खड्यांनमूळे रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्याप्रमाणात रांगा लागल्याने नागरिकांना होणार्‍या त्रासाबद्दल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे तरी या बाबत प्रशासनाने लवकर रस्ता करावा हि मागणी आता जोर धरू लागली आहे

Previous articleहोऊ द्या चर्चा जण जागृती अभियानाला सुरुवात.
Next articleखळबळ उडून देणारी सर्वात मोठी बातमी कळव्यानंतर नांदेड मध्ये सरकारी रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्ण दगावल्याने पुन्हा महाराष्ट्र हादरला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here