Home जळगाव गिरणा धरणातून MIDC साठी 1500 क्यूसेस पाणी विसर्ग

गिरणा धरणातून MIDC साठी 1500 क्यूसेस पाणी विसर्ग

162
0

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0068.jpg

गिरणा धरणातून MIDC साठी 1500 क्यूसेस पाणी विसर्ग

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – मागील वर्षी गिरणा नदी दुथडी वाहत होती वेळेच्या अगोदर गिरणा धरण 100 टक्के भरल्याने अनेक दिवस पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु होता. यावर्षी आतापर्यंत फक्त 55.52 टक्के पाणीसाठा धरणात असल्याने गिरणा प्रकल्पामधून आज दि. 25/09/2023 रोजी सकाळी 6 वाजता गिरणा नदीत MIDC करिता आरक्षित करण्यात आलेल्या औद्योगिक बिगर सिंचन पाणीवापराकरिता 1500 Cusecs ने पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडण्यात आला. हे पाणी फक्त MIDC करिता असून पाणी फक्त जामदा बंधाऱ्या पर्यंत आले व सर्व शेतकऱ्यांनी सिंचनसाठीचे पंप बंद ठेवावेत ही विनंती व नदीकाठील सर्व नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले होते.

Previous articleचाळीसगाव महाविद्यालयात कला मंडळाचे उदघाटन… पंडित दिन दयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी..
Next articleनांदगांव खंडेश्वर येथे स्वच्छता रन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here