Home जळगाव चाळीसगाव महाविद्यालयात कला मंडळाचे उदघाटन… पंडित दिन दयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी..

चाळीसगाव महाविद्यालयात कला मंडळाचे उदघाटन… पंडित दिन दयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी..

108

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0070.jpg

चाळीसगाव महाविद्यालयात कला मंडळाचे उदघाटन…
पंडित दिन दयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी..
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – येथील बी. पी. आर्टस्, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी . कॉमर्स आणि के. आर. कोतकर ज्युनियर कॉलेज मध्ये कला मंडळाचे उदघाटन व पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंदजी बिल्दीकर , उपप्राचार्य डॉ. अजय काटे, प्रा. डी. एल. वसईकर, उपप्राचार्य डॉ. के.एस.खापर्डे, कला मंडळ प्रमुख डॉ. पंकज ननावरे, उत्सव समिती प्रमुख प्रा. अंकुश जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील समिती सदस्य प्रा. किशोर पाटील, प्रा एम. ओ. अहिरे , प्रा. विभा पाटील , प्रा.पंकज वाघमारे तसेच हेमंत गायकवाड, संजय जाधव ,विद्यार्थी ,प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एस. वाय . पवार यांनी केले तर आभार प्रा. एम. ओ. अहिरे यांनी मानले.

Previous articleअमळनेर येथे मंगळ ग्रह जन्मोत्सवानिमित्त विविध विकास कामांचे भूमिपूजन
Next articleगिरणा धरणातून MIDC साठी 1500 क्यूसेस पाणी विसर्ग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.