Home सोलापूर बाबुळगाव येथे वारंवार झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये जी खोटी अॅट्रॉसिटी दाखल झाल्या त्या...

बाबुळगाव येथे वारंवार झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये जी खोटी अॅट्रॉसिटी दाखल झाल्या त्या संदर्भात सकल मराठा समाज माळशिरसच्या वतीने मोर्चा

202

आशाताई बच्छाव

IMG_20240107_092735.jpg

बाबुळगाव येथे वारंवार झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये जी खोटी अॅट्रॉसिटी दाखल झाल्या त्या संदर्भात सकल मराठा समाज माळशिरसच्या वतीने मोर्चा

युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल बीरो चीफ महादेव घोलप (सोलापूर)

बाभूळगाव, सोलापूर

सोलापूर जिल्हा येथील माळशिरस तालुक्याच्या वतीने सोमवारी दिनांक ८/०१/२०२४ रोजी सकाळी 09:00 वाजता बाबुळगाव येथून मराठा समजच्या वतीने टूव्हीलर, फोरव्हीलर व पायी चालत मोर्चा निघणार असून तो प्रांतकार्यालय अकलूज येथे दुपारी येणार असून त्या मोर्च्यात जास्तीत जास्त मराठा बांधवाणी सहभाग घ्यावा असे अहवान मराठा समाज माळशिरस तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे
बाबुळगाव येथे वारंवार झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये जी खोटी अॅट्रॉसिटी दाखल झालेल्या आहेत तसेच जाणीवपूर्वक विनाकारण काही लोकांची नावे जाणीवपूर्वक गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी घातली आहेत त्या संदर्भामध्ये माळशिरस तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांत अधिकारी कार्यालयांच्या वरती मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आलेले
आहे.

Previous articleजयश्री पांचाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा उपाध्यक्षा पदी निवड
Next articleखैरलांजी येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे गोपाळ वस्तीत पेन ,वहीचे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.