Home नांदेड लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्या हस्ते अल्टामेड फार्मा मेडिकल एजन्सी,चे नांदेड...

लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्या हस्ते अल्टामेड फार्मा मेडिकल एजन्सी,चे नांदेड येथे भव्य उद्घाटन

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20230820-WA0068.jpg

लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्या हस्ते अल्टामेड फार्मा मेडिकल एजन्सी,चे नांदेड येथे भव्य उद्घाटन
अंबादास पाटिल पवार
लोहा/प्रतिनिधी
नांदेड येथे अजमत करिमभाई शेख व दत्ताभाऊ पावडे.
यांच्या नविन,अल्टामेड फार्मा च्या मेडिकल एजन्सी उद्घाटनचे अतिशय थाटात उद्घाटन समारंभ पार पडले.नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते भव्य दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
अल्टामेड फार्मा शिवनगर मालेगाव रोड नांदेड येथील उद्घाटन समारंभाला उपस्थित
मान्यवरांचे प्रथमत अजमत करीम शेख व दत्ता शिवाजीराव पावडे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.तसेच जिल्हा भरातील अनेक मान्यवर मंडळीनी शेख व पावडे कुटुंबीयांना या प्रसंगी भेटून शुभेच्छा दिल्या.यावेळी नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी सौ.कल्याणकर मॅडम, नांदेड शहरातील ज्येष्ठ तज्ञ डॉ. जोशी

सतीशराव देशमुख माजी महापौर नांदेड,संजय पाटील कराळे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती नांदेड, बाळासाहेब पाटील कराळे उपजिल्हाप्रमुख शिवसेना,योगेश नंदनवनकर शिवसेना,
लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा सिनेट सदस्य नवनाथ बापू चव्हाण, उपनगराध्यक्ष दत्ता भाऊ वाले,माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे,
लोहा तालुका काँग्रेस तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, युवा नेते दीपक पाटील कानवटे मिलिंद पाटील पवार तालुका अध्यक्ष शिवसेना (शिंदे गट)पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार, पत्रकार संजय कहाळेकर, पत्रकार रमेश पाटील पवार, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष हरिहर धुतमल, रत्नाकर महाबळे, सुरेश महाबळे,डि.एन.कांबळे, बाळासाहेब कतूरे पत्रकार शिवराज दाढेल लोहेकर आदीं नी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Previous articleकै. विश्वनाथराव नळगे प्राथमिक शाळा यशस्वी केरबाजी सावकार बिडवई यांचे प्रतिपादन
Next articleपत्रकारातेला विधायक दिशा देण्यासाठी लोकस्वातंत्र पत्रकार संघटनेसारख्या संघटनची गरज.—सोनल अग्रवाल.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here