Home नांदेड कै. विश्वनाथराव नळगे प्राथमिक शाळा यशस्वी केरबाजी सावकार बिडवई यांचे प्रतिपादन

कै. विश्वनाथराव नळगे प्राथमिक शाळा यशस्वी केरबाजी सावकार बिडवई यांचे प्रतिपादन

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230820-WA0067.jpg

कै. विश्वनाथराव नळगे प्राथमिक शाळा यशस्वी केरबाजी सावकार बिडवई यांचे प्रतिपादन
अंबादास पाटिल पवार

लोहा /प्रतिनिधी

सर्वांच्या सहकार्याने इंदिरानगर येथील कै. विश्वनाथराव नळगे प्राथमिक शाळा यशस्वी झाली असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष केरबाजी सावकार बिडवई यांनी इंदिरानगर येथील कै.विश्वनाथराव नळगे प्राथमिक शाळेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केले.
लोहा येथील श्री विठ्ठलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ विठ्ठलवाडी लोहा अंतर्गत इंदिरानगर येथे कै. विश्वनाथराव नळगे प्राथमिक शाळेच्या नुतन इमारतींच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दि.(१९) ऑगस्ट रोजी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष केरबाजी सावकार बिडवई प्रमुख पाहुणे नगरसेवक बबनराव निर्मले प्रमुख उपस्थिती संस्थेचे उपाध्यक्ष शंकर सावकार उत्तरवार, सचिव अशोक चालीकवार, संचालक लक्ष्मीकांत बिडवई, शशीकांत बिडवई, मुख्याध्यापक विलास,नागेश्वर, माजी सैनिक शिवाजीराव आवटे , बालाजी पाटील पवार ,गोविंद फुलवरे ,सटवाजी गोडबोले, नामदेव तेलंग,रानबा हांडे,पिराजी डिकळे , उतम तेलंग, बालाजी बेंबळगे, संजय शिंदे ,सहशिक्षक संभाजी शिंदे, बालाजी तांबोळी, अनिल हामदे बालाजी सरवदे,रवि चव्हाण, विलास जाधव ,बिडवई मॅडम, फुलपगार मॅडम,शिवाजी टिमकीकर यांसह संस्थेतील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ठाकुर यांनी केले

Previous articleहर शिखर तिरंगा’ मोहिमेत ‘कळसूबाई’ वर फडकवणार तिरंगा..!
Next articleलोकप्रिय खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्या हस्ते अल्टामेड फार्मा मेडिकल एजन्सी,चे नांदेड येथे भव्य उद्घाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here