Home नांदेड ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

108
0

आशाताई बच्छाव

IMG-20230815-WA0181.jpg

७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

देगलूर- फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्थे द्वारा संचलित आयडीयल इंग्लिश मिडीयम स्कूल देगलुर येथे ७६ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व प्रथम राष्ट्रपिता म. गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संचालक प्रा. सोनकांबळे मारोती लक्ष्मणराव सर व प्राचार्या सूनंदा मॅडम यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले . तसेच यावेळी उपस्थित स्कुलचे शिक्षक कर्मचारी मिलिंद माधव उंद्रीकर सर, सुषमा पाटिल मॅडम, स्नेहल मंडलेवार मॅडम आणि तसेच शिवानी मठवाले मॅडम, इसाक शेख उत्तम सोनकांबळे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पालक राजेंद्र भुताळे माधव कांबळे सर बालाजी देवदे सुगावकर, हणमंत देशाई, मंगेश जाधव पाटिल, राणी कांबळे, दिलीप कांबळे, कमाबई चैनपुरे, यमनाबई वाघमारे अनिल कांबळे, दशरथ तुकाराम बिजलिकर, रोहित जोशी इ.असंख्य पालक उपस्थित होते. यावेळी , यश दिलीप बासरे, रागिणी बालाजी देवदे ओमकार कुशोबा,लोहाळे राशी, आदर्श लोणे , रितेश पिटलेवाड , अन्वी जेटे, आराध्या इंगळे तनुजा कांबळे, अनुष्का बिजलीकर, आदित्य मेहत्रे, अरूष वाघमारे, अवनिष बसापुरे, प्रसाद आऊलवार, सम्यक कांबळे , स्वरागिनी देवदे, अशित मिलिंद उंद्रीकर , पूनम चैनपूरे, संघर्षा कांबळे, सोहम कांबळे, विक्लप कांबळे, यश कांबळे, संध्या सोनकांबळे, स्वरा कठारे , अरव मलगीलवार, हर्ष नीलमवार सोहम कांबळे, आरुषी कांबळे, अमृता कांबळे, समिक्षा नरबागे, अदिबा कासार, माहिम कासार, सार्थक भूताळे, रोहित सोनकांबळे, सुवर्णा नरबागे इ. संख्या विद्यार्थांनी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमत्त इंग्लिश भाषेतून भाषण केले. तसेच देश भक्ती वर आधारीत समूह गीत अत्यंत उत्कृष्ट रित्या गाईले. तसेच यावेळी संस्थेने संचालक यांनी भारतीय स्वातंत्र्याचे महत्व आणि क्रांती कारी सूर वीरांचा पराक्रम, आणि म. गांधी यांचे सत्याग्राहाच्या माध्यमातुन दिलेला सनदशीर लढा या विषयी सखोल मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम खूप रोमहर्षक, उत्साहात पार पडला तसेच कार्यक्रमांचे सूत्र संचालन स्नेहल मॅडम आणि आभार प्रदर्शन सुषमा मॅडम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here