Home अमरावती शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज.९ व उद्या १० जुलै रोजीअमरावती...

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज.९ व उद्या १० जुलै रोजीअमरावती शहरात; कार्यकर्त्यांशी संवाद..

49
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230706-212134_Google.jpg

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज.९ व उद्या १० जुलै रोजीअमरावती शहरात; कार्यकर्त्यांशी संवाद..
दैनिक युवा मराठा वृत्त संकलन
पी .एन. देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे दी.९व१० जुलै रोजी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पक्ष संघटन मजबुतीसाठी अमरावतीला येत असल्याची माहिती अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी दिली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखाचा हा पहिलाच अमरावती दौरा आहे. मागील काही काळापासून शिवसेना शहरासह जिल्ह्या त वेट अँड वाॅचच्या भूमिकेत होती. यात पुन्हा एकदा पोरी सारखाच झूम भरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख शहरात येत असतात अमरावती जिल्हा प्रमुख सुनील खराटे म्हणाले. शिवसेना प्रमुखांचे रविवारी,दी.९ जुलै रोजी रात्री ८ वाजता यवतमाळ येथून अमरावतीत आगमन होणार असून, त्यांच्या मुक्काम हॉटेल ग्रँड मेह फिल किंवा शासकीय विश्रामगृह यापैकी एका ठिकाणी राहू शकतो. रविवारी १० जुलै रोजी सकाळी ११ वाचता ते जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा करतील. नंतर११.३० वाजता अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्यांची चर्चा होणार आहे दुपारी १ वाजता उद्धव ठाकरे अमरावती व अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, स्थळ अद्याप निश्चित व्हायचे आहे. दुपारी २ते३ वाजेपर्यंतचा वेळ राखीव आहे.

Previous articleपिंपरी विधानसभेत भाजपच एक क्रमांकाचा पक्ष असेल; भाजपाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार
Next articleराज्यात चरित्रहीन राजकारण सुरू, सत्तेसाठी विकावृत्तीचे माणसं बाजारपेठेत.खा. अरविंद सावंत.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here