Home नाशिक मालेगाव येथे निशुल्क चिकित्सा शिबीर मोठया उत्सहात संपन्न

मालेगाव येथे निशुल्क चिकित्सा शिबीर मोठया उत्सहात संपन्न

130
0

आशाताई बच्छाव

IMG-20230707-WA0039.jpg

मालेगाव येथे निशुल्क चिकित्सा शिबीर मोठया उत्सहात संपन्न

गणेश पाटील – मालेगाव येथे पूज्य गुरुदेव श्री पूलक सागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने मालेगाव येथे निशुल्क चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले हे शिबीर पूलक मंच परिवार तसेच जैन डॉक्टर्स फेडरेशन मालेगाव यांच्या मार्गदर्शनाने तसेच भगवंत व्यायाम शाळा व अली भाई ग्रुप यांच्या सहयोगाने एक दिवशीय निशुल्क चिकित्सा शिबीर दहा खोली वस्ती काकानी शाळेच्या समोर मालेगाव येथे हे शिबीर संपन्न झाले या शिबिरामध्ये पाचशे ते सहाशे पेशंट यांना चेक करून मोफत औषधे वाटण्यात आले या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री. मदन बापू गायकवाड, सह उपायुक्त श्री. सचिन माले सर, किल्ला पोलीस स्टेशनंचे श्री. तायडे सर, सौ. पूनम सावडे, शिबीर संयोजक डॉ. प्रकाश जैन, व पूलक मंच परिवारचे अध्यक्ष श्री, चेतन बडजाते, भगवंत व्यायाम शाळेचे श्री. धीरज जेधे, श्री. नंदलाल सावडे, श्री. अली भाई ग्रुपचे शोएब भाई,यांच्याकडून हे शिबीर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये उपस्थित डॉ. धिरेंद्र चव्हाण, डॉ. सुखदेव ठाकूर, डॉ. हर्षल संचेती, डॉ.पूनम पाटील, डॉ. संजीवनी चव्हाण, डॉ. विनोद जाधव, डॉ. ज्ञानेश्वर अहिरे , डॉ. विनोदकुमार जैन, डॉ. प्रकाश जैन, इंजि.आशुतोष जैन, श्री.रुपेश पटाईत,श्री. जगदीश बागुल, सलीम शेख, डॉ. सुरेश तातेड, या सर्वांनी आपला मूल्यवान वेळ देऊन हे शिबीर संपन्न करण्यात आले तसेच पूलक परिवार मालेगाव कार्यकारिणी चे श्री. चेतन बडजाते, श्री, अमित कसलीवाल,श्री. आशिष कसलीवाल, श्री.चेतन पहाडे, श्री.बिपीन पहाडे,
सौ.कविता कसलीवाल,सौ.वनिता बडजाते,सौ.विमला बडजाते, सौ. सरला पहाडे, सौ.सुनंदा प्रकाश जैन,सौ. जेनिशा जैन,सौ.शोभा पहाडे,श्री आशुतोष जैन,यांनी या शिबीर आयोजित करण्यासाठी मोठे योगदान दिले. व शेवटी डॉक्टर फेडरेशन यांच्यामार्फत डॉ. प्रकाश जैन यांनी सर्वांचे आभार मानले.अश्या प्रकारे हे भव्य दिव्य शिबीर संपन्न करण्यात आले.

Previous articleभोंदूगिरीतून महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या
Next articleसोलापूर जिल्हयातील अवैध दारू धंद्यावर कारवाईसाठी ग्रामीण पोलीसांची विशेष मोहीम’.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here