
आशाताई बच्छाव
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सातसमित्या – अब्दुल सत्तार
बुलढाणा: राज्यातील आत्महत्याग्रस्त 15 जिल्ह्यासह विविध भागातील शेतकरी आत्महत्या वरील उपाय योजना आकृता याव्यात म्हणून सात प्रकारच्या समित्या नेमल्या आहेत. या समित्यांच्या भावाला सह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पेरणीपूर्व शेतकऱ्यांना रोख १० हजार रुपये रक्कम देण्यात या शिफारशीचा विचार केला जाईल.
तेलंगानापेक्षाही शेतकऱ्यावर अधिक रक्कम राज्यात खर्च होत असल्याचा दावा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला शंभर दिवसात कृषी आयुक्त यांनी सर्व समित्यांच्या शिफारशीचा अभ्यास करून सूचना करण्यात असे सांगितले असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी धोरण आखले जात आहे आतापर्यंत गेल्या दहा महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या काळात १२ हजार कोटी रुपयांचे नुकसान भरपाई दिली आहे. स्वतःच्या पावसामुळे ३२०० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई चे प्रस्ताव आले आहेत. ती रक्कम दिली आहे. तेलंगाना मध्ये एक रुपयात विमा योजना सुरू नाही ही योजना आपल्याकडच्या शेतकऱ्यांसाठी- फायदेशीर आहे. एकनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून आतापर्यंत १६७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. आम्ही कडे तेलंगणामध्ये जाऊन तिथे योजनांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील चांगल्या योजनांचा नक्कीच उपयोग करून घेतला जाईल असा दावाही सत्तार यांनी केला. पोखरा योजनेचा टप्पा दोन साठी ४हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात जागतिक बँकेने ही तत्वत: मान्य केली आहे