Home जालना राष्ट्रीय एकता ग्रुपच्या वतीने पर्यावरण दिन साजरा

राष्ट्रीय एकता ग्रुपच्या वतीने पर्यावरण दिन साजरा

81

आशाताई बच्छाव

1001571078.jpg

राष्ट्रीय एकता ग्रुपच्या वतीने पर्यावरण दिन साजरा
जालना । प्रतिनिधी दिलीप बोंडे – राष्ट्रीय एकता गु्रपच्या वतीने पर्यावरण दिवस
निमित्त हज़रत जानुल्लाहशाह रूही र.अ (मियाँ साहब) दरगाह परिसरात
वृक्षरोपण करण्यात आले.
वृक्षरोपणच्या या कार्यक्रमात राष्ट्रीय एकता गु्रपचे शेख़ अब्दुल्ला
जालनावी, अब्दुल करीम, शेख़ रियाज़, फुलचंद लामकाने, शेख़ इमरान, शेख़ ज़मीर,
शेख़ आवेस, सय्यद शाकीर, शेख़ जावेद, शेख़ ़फुरक़ान यांनी वृक्षारोपन
लावण्यासाठी परिश्रम घेतले. प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाडाचे वृक्षारोपन
करावे असा संदेश राष्ट्रीय एकता ग्रुपचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला जालनावी
यांनी दिला.

Previous articleएक झाड, अनेक उपयोग” – पर्यावरण दिनी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचा हरित संदेश
Next articleजिल्ह्यात शिवसेनेच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ शेतकरी जनआंदोलनाला प्रचंड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.