Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे खरेदी विक्री संस्थेत घोटाळा ५लाख५६हजार अफरातफर.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे खरेदी विक्री संस्थेत घोटाळा ५लाख५६हजार अफरातफर.

58
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230531-095617_WhatsApp.jpg

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे खरेदी विक्री संस्थेत घोटाळा ५लाख५६हजार अफरातफर.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी एन देशमुख.
ब्युरो रिपोर्टर.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुका खरेदी विक्री संस्थे ११ लाखाचा घोटाळ्याचा झाल्याची तक्रार देखा परीक्षण केलेल्या विशेष लेखापरीक्षकांनी मुळशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या नंतर तात्काळ संचालक व माजी प्रभारी व्यवस्थापक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोर्शी तालुक्यात नावलौकिक असलेल्या खरेदी विक्री संस्थेत १ एप्रिल २०१५ते३१मार्च२०२० दरम्यान खरेदी विक्री संस्थेचे संचालक युद्धपूरचे रहिवासी संजय नामदेव ठेवले यांनी आपल्या कार्यकाळात५लाख ५६हजार९०६रुपायची अपराधपर केली, त्याचप्रमाणे संस्थेचे माजी प्रभारी व्यवस्थापक व लेखपाल भागवत गोविंदराव वानखडे रा. असरानी लेआउट मोर्शी जि.अमरावती. यांनी संस्थेत अपराधफर करून नोंदवही खोडतोड करून ४लाख५७हजार ८७२रुपयेव संस्थेचा विश्वासघात करून ५९हजार २६४रुपयेचा ,असाएकुन १०लाख७४हजार४३रुपयाचा अपहार केला तर पोलिसात दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. संस्थेच्या संचालक व माजी प्रभारी व्यवस्थापक यांनी घटनात्मक जबाबदारी पार न पडल्यामुळे त्यांच्या विरुद्ध अमरावतीचे विशेष लेखापरीक्षा विनोद शंकर मसराम यांनी लिखित तक्रार पोलीस ठाण्यात दिली
नोंदविली. या तक्रारीवरून आरोपी संचालक संजय ठेवले व माजी प्रभारी रेखापाल व्यवस्थापक भागवतराव वानखडे यांच्या विरुद्ध ४२०,४०९,४६५,४७१,
३४ भादविनुसार मोशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Previous articleएकलारा येथे प्राधान्य कुटुंब व अंत्योदय घरपोच शिधापत्रिकेचे वाटप !
Next articleपावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्याची मागणी. मोरया पार्क नागरिकांनी केली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here