Home नांदेड खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार.रिक्षा चालक.दुधवाले.भाजी विक्रेते याचा आपघाती विमा कार्यक्रमाचे...

खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार.रिक्षा चालक.दुधवाले.भाजी विक्रेते याचा आपघाती विमा कार्यक्रमाचे आयोजन

241

आशाताई बच्छाव

IMG-20221215-WA0093.jpg

खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार.रिक्षा चालक.दुधवाले.भाजी विक्रेते याचा आपघाती विमा कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड :

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा शिवसेना उपनेते खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील पत्रकार.रिक्षा चालक.दुधवाले.व भाजी विक्रेते याचा आपघाती विमा प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यात नांदेड शहरातील पत्रकार.रिक्षा चालक.दुधवाले.भाजी विक्रेते यानी लाभ घ्यावा आसे अव्हान आयोजक सहसंपर्कप्रमुख नांदेड गंगाधर बडूरे व उपजिल्हाप्रमुख सचिन किसवे यानी केले आहे.

खासदार हेंमत पाटील यानी साद्या शिवसैनिक या पदापासून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली पण आज ते शिवसेना उपनेतेया पदापर्यत तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात विक्रमी मतदान घेऊन विजयी घोडदौड केली.त्याच्या वाढदिवसा निमित्ताने नांदेड शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा.प्रवाशी रिक्षा (अँटो)चालकांचा.नांदेड शहरात कुठल्याही परिस्थितीत घरपोच दुध सेवा देणारे दुधवाले.व रस्त्यावर कुंठेही बसुन भाजी विक्री करणाऱ्या व्यक्ती चा म्हणजे 500 व्यक्तीचा अपघाती विमा मोफत वाटप करुन वाढदिवसास साजरा करणार आसल्याचे प्रतिपादन आयोजक सहसंपर्कप्रमुख गंगाधर बडूरे व उपजिल्हाप्रमुख सचिन किसवे यानी केले आहे

हा कार्यक्रम दि.16-12-2022 रोज शुक्रवार सकाळी 11 वाजता शासकीय विश्रांमगृह नांदेड येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी उद्दघाटक म्हणून शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख आंनदराव जाधव तर प्रमुख मान्यवर म्हणून आमदार बालाजीराव कल्याणकर व शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंढे.आंनदराव बोढारकर.संहसपर्कप्रमुख आकाश रेड्डी आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजक गंगाधर बडूरे शिवसेना सहसंपर्कप्रमुख नांदेड व सचिन किसवे शिवसेना उपजिल्हाप्रमुख उत्तर नांदेड यानी केले आहे.

Previous articleबाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्र्यांनी यावे म्हणून मराठी पत्रकार परिषदेतर्फे निमंत्रण
Next articleकण्वमुनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कुस्ती स्पर्धेत यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.