Home पुणे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्याची मागणी. मोरया पार्क नागरिकांनी केली

पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्याची मागणी. मोरया पार्क नागरिकांनी केली

109
0

आशाताई बच्छाव

IMG-20230531-WA0087.jpg

पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्याची मागणी. मोरया पार्क नागरिकांनी केली
पुणे ब्युरो चिफ उमेश पाटील
15 पंधरा दिवसापासून खडी टाकलेली आहे पाण्यात वाहून गेली खडी. पूर्ण पाण्यात वाहून गेली पण. डांबरीकरण झाले नाही
जिल्ह्यात मान्सून पूर्व सरी कोसळायला सुरुवात झाल्या असून मान्सून अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे मोऱ्या पार्क येथे सुरू असलेले रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण काम पूर्ण झाले नाही
मोरया पार्कचे नागरिकांनी नगरसेवक यांचा कडे जाऊन सुद्धा कामे पूर्ण झाले नाही
नासाडी होईल. परिणामी काम अर्धवट स्थितीत राहील अन याचा त्रास नागरिकांना पंचक्रोशीसह ये-जा करणाऱ्या प्रवासी, वाहनचालक यांना सहन करावा लागणार. जास्ती ते काम झाले असून कमी काम शिल्लक राहिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण क्षमतेने पावसाळ्यापूर्वी खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी करतो
युवा मराठा पत्रकार संघ
आज पुणे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील .
———–

Previous articleअमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे खरेदी विक्री संस्थेत घोटाळा ५लाख५६हजार अफरातफर.
Next articleसंपादकीय अग्रलेख… “श्री.गणेश तुला सदबुध्दी कधी मिळणार?”
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here