आशाताई बच्छाव
भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारी
रामचंद्र पवार
अँटी करप्शन च्या जाळ्यात
संजय पन्हाळकर युवा मराठा न्यूज तालुका प्रतिनिधी
मोताळा बुलढाणा जिल्हा हा भ्रष्ट अधिकाऱयांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाऊ लागला असून या जिल्ह्यात दर महिन्याला अँटी करप्शन च्या कारवाया सुरू आहेत.अवघ्या दहा पंधरा दिवसांपूरवी उपजिल्हाधिकारी घुगे यांना अँटीकरपशनचया अँटीकर लाच घेताना रंगेहात पकडले होते ते अजूनही जेलातील हवा खात आहे त्यातच काही दिवसापूर्वी बोराखेडी येथे नव्याने रुजू झालेले भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारी रामचंद्र पवार यांना काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक लाख रुपयांची लाच रंगेहात रंगेहात पकडले आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यात भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारी म्हणून ओळख असलेले रामचंद्र पवार त्यांनी विवाह नोंदणीसाठी लागणारे काही कागदपत्रे देण्यासाठी चार लाख रुपयाचार लाख रुपयांच्या लाचेची मागणी असता है होतीमातर तडजोडी अंती तिची रक्कम दोन लाख रुपयांवर आली.एवढेच नव्हे तर साखरेचे पोतेही लाचेच्या स्वरूपात मागितले होते.बोराखेडी येथील तक्रारदार यांनी सदर बाब अँटी करप्शन विभागाला कळवली सगळी अँटीकरप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुलढाणा येथील चिखली रोडवर नागरे ठेकेदार यांच्या बंगल्यासमोर गाळा क्रमांक आठ मध्ये सापळा रचून लाचखोर आरोपी रामचंद्र पवार यांना एक लाख रुपयाची रक्कम सुपूर्द केली असता दबा धरून बसलेल्या अँटी करप्शन अधिकाऱ्यांनी रामचंद्र पवार यांच्यावर झडप घातली व ग्रामविकास अधिकारी यांना यांना एक लाख रुपयाच्या लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनात तसेच पोलीस अप्पर अधीक्षक अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या सूचनेनुसार बुलढाणा उपअधीशक संजय चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सचिन इंगळे एपीआय शाम भांगे, पोहे का विलास साखरे,पो.ना मोहम्मद रिजवान, प्रवीण बैरागी, जगदीश पवार, विनोद लोखंडे, सुनील राऊत, रवींद्र दळवी, म.पो.का. स्वाती वाणी ला.प्र वी बुलढाणा यांनी यशस्वी केली आहे भ्रष्टाचारी ग्रामविकास अधिकारी रामचंद्र पवार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
