Home बुलढाणा मोताळा तालुक्यात कोथळी शिवारात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

मोताळा तालुक्यात कोथळी शिवारात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20230115-WA0051.jpg

युवा मराठा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर बोराखेडी पोलिसांची कोथळी शिवारात जुगार अड्ड्यावर कारवाई 2 लाख 96 हजार 290 रुपये मुद्देमाल जप्त
मोताळा तालुक्यातील कोथळी शिवारात गेल्या काही दिवसांपासून अवैध जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाली यानंतर बोराखेडी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर कारवाई करून7 आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील कोथळी येथील शेत शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता यांची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाली अधीक्षक असता पोलीस , अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बोराखेडी पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या अध्यक्षाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील, सह यशवंत तायडे , पोहे का नंदकिशोर धांडे, पोहे का सुपर सिंग चव्हाण, दीपक पवार, विजय पैठणी, रमेश नरवाडे, रमेश बर्डे, सुनील भाऊटे यांनी नियोजनबद्ध आखणी करून कोथळी शिवारातील शेतात जाऊन अड्ड्यावर रेड केली असता त्या ठिकाणी इसम शकीलच्या शहा अकबर,रा शहा वार्ड क्रमांक 7 मोताळा, सय्यद अख्तर सय्यद सत्तार राहणार कोथळी, शहाजी जोहरी राहणार कोथळी, गोविंदा वावगे,रा कोथळी, मध्ये मुरलीधर चोपडे,रा मोताळा, युनूस खान, अफसर खान रा ,पुणे, कैलास सरोदे,रा, बोराखेडी यांच्याकडून जुगार खेड्यामध्ये नगदी वाखेड्यामध्ये नगदि मोबाईल वाहने असा एकूण 2 लाख 96हजार 290रुपये चा माल यावेळी मिळून आला, बोराखेडी पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12अ प्रमाणे गुन्हा दाखल केलाआहे व पुढील गुन्ह्याचा तपास स फौ यशवंत तायडे हे करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here