Home बुलढाणा अखेर सत्याचा विजय पत्रकार ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांना अटपुर्व जामीन मंजूर!

अखेर सत्याचा विजय पत्रकार ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांना अटपुर्व जामीन मंजूर!

89
0

आशाताई बच्छाव

IMG-20221230-WA0048.jpg

अखेर सत्याचा विजय पत्रकार ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांना अटपुर्व जामीन मंजूर!
स्वप्निल देशमुख
संग्रामपूर -दिनांक 17 डिसेंबर-2022रोजी 10 ते 11 वाजे दरम्यान ज्ञानेश्वर पाटील हे घरीच होते असल्याचे सी. सी. टीव्ही फुटेज वरून लक्षात येते असे असतांना सुध्दा सुनंदा पुरुषोत्तम अढाव राहणार काकणवाडा खुर्द यांनी स्वतःला व त्यांचे पती पुरूषोत्तम अढाव व मुलगा मंगेश अढाव यांना वाचविन्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वर पाटील दांदळे विरूद्ध खोटी तक्रार दिली होती त्यामध्ये त्यांनी खोटे नमुद केले होते की ज्ञानेश्वर पाटील अधिक तीन जण यांनी त्यांच्या घरात घुसुन त्यांना लोटपाट केली व घराबाहेर वडत आणले अशी खोटी व बनावटी फिर्याद सुनंदा अढाव यांनी दिल्यावरून अप क्र. 389/2022 तमगाव पोलीस स्टेशनला दाखल केला मात्र तक्रार खोटी असल्याने ज्ञानेश्वर पाटील यांनी अँडवोकेट विद्यासागर अलोणे व अँड निवृती वाघ यांच्या मार्फत सत्र न्यायालय खामगाव येथे अटपुर्व जामीन अर्ज दाखल केला व त्यावर युक्तीवादा नंतर व आवश्यक कागदपत्रे सादर केल्या नंतर ज्ञानेश्वर दांदळे पाटील व इतर यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय खामगाव न्यालयाने अटपुर्व जामीन मंजूर केला तसेच दुसर्यासाठी खड्डा खोदनारा स्वताच खड्यात पडतो याचा या प्रकरणातुन प्रत्यय पहावयास मिळाला इााले असे की मंगेश अढाव, पुरूषोत्तम अढाव, व सुनंदा अढाव, यांच्या विरूद्ध पोलीस स्टेशन तामगाव येथे दिव्यांग महिलेच्या फिर्यादीवरून अप क्र 388/2022 हा गुन्हा दाखल होता मात्र पोलीसांनी चिरीमीरी करून दिव्यांग व्यक्ति चे अधिकार अॕक्ट 2016 कलम 92 न लावता आरोपी यांना संग्रामपुर कोर्ट मध्ये हजर केले होते मात्र फिर्यादीचे वतीने एॕडवोकेट विद्यासागर अलोणे व निवृती वाघ यांनी हरकत दाखल केल्या नंतर आरोपी यांना विषेश न्यायालयात हजर करण्याचे आदेश संग्रामपुर न्यायालयाने पारीद केले होते मात्र पोलीसांनी न्यायालयाचे आदेशाचा अपमान करून, आरोपीनां गैर कायदेशीर रित्या पोलीस स्टेशन तामगाव येथे ठेवून आरोपी सुनंदा अढाव, पुरुषोत्तम अढाव व मंगेश अढाव यांना सर्व सूख सुविधा पूरविल्या चा आरोप पिढीते तर्फे करण्यात येत आहे तसेच वर नमुद आरोपी सुनंदा अढाव, पुरुषोत्तम अढाव व मंगेश अढाव यांना, दि. 22-डिसेंबर-2022 ते 27-डिसेंबर 2022 पर्यत न्यायालय कोठरीचा अनूभव आला या वरूण असे वाटते की जो दुसर्यासाठी खड्डा खोदतो तो स्वत:च पडतो.

बाँक्स
सदर प्रकरणात न्यायालयाचा अवमान इाालेला आहे तसेच दिंव्यांग व्यक्ति अधिकार कलम 93 चे ऊलंघन इााले असून ठाणेदार व चौकशी अधिकारी तसेच संबंधितांन विरूद्ध लवकरच कायद्याच्या तरतूदी नुसार कार्यवाही करण्यात येईल.
ज्येष्ठ फौजदारी विधीज्ञ
श्री विद्यासागर अलोणे
मो.नं. 9421110777

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here