Home नांदेड उंद्री प. दे. ता. मुखेड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी...

उंद्री प. दे. ता. मुखेड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी.

23
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220429-WA0032.jpg

उंद्री प. दे. ता. मुखेड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मौजे उंद्री प.दे.नगरीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तदनंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित मुखेड तालुक्याचे बुलंद आवाज युवा नेतृत्व अन्यायाविरुद्ध बंड करून उठणारे युवा नेतृत्व मा. राहुलजी अण्णा लोहबंदे साहेब, उपनगराध्यक्ष तसेच रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष माननीय अनिल अण्णा शिरसे साहेब, तसेच प्रजासत्ताक पार्टीचे तालुकाध्यक्ष गणपतजी गायकवाड साहेब, मुखेड मार्केट कमिटीचे माजी संचालक माधवराव पाटील उंद्रीकर तसेच उंद्री नगरीचे सरपंच प्रतिनिधी माननीय सुधाकरजी गन्लेवार सर, उंद्री नगरीचे उपसरपंच माननीय सौ. रमाताई सोनकांबळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश आडबलवार, भाजपा शाखा उंद्री युवाध्यक्ष राजू पाटील सूर्यवंशी, भाजपा शाखा उंद्री अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील वडजे, आकाश पाटील वडजे, हावगी आप्पा बसापुरे, अशोक आप्पा कनंजे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पांचाळ सर,सोनकांबळे सर,चव्हाण सर, जिल्हा परिषद शाळा नवी आबादी शाळेचे नागेश गुरुजी कोंदापुरे, गोपाल पाटील बिरादार, माधवराव पाटील गोणारे, मारोती वाघमारे, बाबू वाघमारे सह बौद्ध उपासक-उपासिका, जयंती मंडळाचे कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleदहीवड येथे विविध विकास कामांचा शुभारंभ
Next articleमुखेड तालुक्यातील मौजे बेनाळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here