Home नाशिक दहीवड येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

दहीवड येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

39
0

राजेंद्र पाटील राऊत

दहीवड येथे विविध विकास कामांचा शुभारंभ
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दिनांक 29/4/2022 रोजी शुक्रवारी मा.आमदार राहुल दादा आहेर यांच्या हस्ते व केदा नाना आहेर, विलास काका देवरे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
रामनगर व भौरी शिवारातील लोकांची परसुल नदीवर पुलाची मागणी होती.यात मा.विलास काका देवरे यांनी या कामात विशेष लक्ष दिले.
उद्घाटन प्रसंगी दहीवड गावचे सरपंच मा आदिनाथ ठाकूर,उपसरपंच मनेश ब्राम्हणकार ,दिलीप सोनवणे,मा. गणपत सहादु सोनवणे,यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख मा. बापू भाऊ मोरे,रवींद्र ठाकरे,संदीप शिंदे, समाधान देवरे,अनिल ठाकरे,संदीप देवरे,आबाजी सोनवणे,देविदास सोनवणे,समाधान पगार,त्रिंबक सोनवणे,नाना सोनवणे,राजेंद्र सोनवणे,राहुल मोरे,जितेंद्र शिंदे,भाऊसाहेब सोनवणे ,व इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleताकबिड येथे दशवार्षिक कृतीनियोजन आराखडा कार्यक्रम संपन्न.
Next articleउंद्री प. दे. ता. मुखेड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here