Home नांदेड मुखेड तालुक्यातील मौजे बेनाळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या...

मुखेड तालुक्यातील मौजे बेनाळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

88
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220429-WA0033.jpg

मुखेड तालुक्यातील मौजे बेनाळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

बेन्नाळ ता.मुखेड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तदनंतर ध्वजारोहन करण्यात आले. मान्यवराचे मार्गदर्शन करतेवेळेस जि.प.गट नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर , कार्यक्रमाचे आयोजक श्रीकांत काळे,मानवी हक्क चे मच्छीद्र गवाले .शंकर पवार .माजी नगरसेवक शत्रुघन वाघमारे .जयराम गवते.गोविंदराव नाईक सावळी .व्यंकटराव नाईक .गोविंदराव नाईक.पांडुरंग पाटील .बालाजी पाटील .पांडुरंग येगाले .रामराम चिट्गिरे .गंगाधर चामलवाड .मारोती पुसलवाड .पांडुरंग सुरकंटे.मारोती चामलवाड .गंगाराम कोटे. केसगिरे सर .व्यंकट गोनारे .गंगाधर गोनारे.गोविंद चामलवाड .व्यंकट व्यंकट कटबुरे .हनमत धारे.बालाजी टिकणारे.नामदेव कोटे.उमाकांत मडुरे.विठ्ल पुसलवाड.विठ्ल रेडी येगाले .गोविंद दिंडे .ज्ञानोबा दिंडे .व जयंती मंडळाचे कार्यकर्ते गौतम सोनकांबळे .मारोती कांबळे, अशोक कांबळे .श्रीरंग गायकवाड .अशोक कांबळे.राजु गायकवाड .गौतम सोनकांबळे .रजनीकांत कांबळे .निवृत्ती सोनकांबळे .भगवत सोनकांबळे .दत्ता सोनकांबळे आदीसह बौद्ध उपासक-उपासिका प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here