Home नांदेड दीन,दलीत,शोषीत,पिडीत,विस्थापितांच्या अंधकारमय जिवनाला प्रज्ञेचा संदेश देणारे युगपुरुष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर – भारत...

दीन,दलीत,शोषीत,पिडीत,विस्थापितांच्या अंधकारमय जिवनाला प्रज्ञेचा संदेश देणारे युगपुरुष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर – भारत सोनकांबळे .

68
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220430-WA0028.jpg

दीन,दलीत,शोषीत,पिडीत,विस्थापितांच्या अंधकारमय जिवनाला प्रज्ञेचा संदेश देणारे युगपुरुष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर – भारत सोनकांबळे

समराळा येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी.जयंती मोठ्या थाटामाटात साजरी.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

धर्माबाद तालुक्यातील मौजे समराळा येथे दि २६ एप्रिल २०२२ रोजी महामानव,बोधिसत्व,युगपुरुष,प्रज्ञासूर्य कायदेपंडित,भारतीय संविधानाचे निर्माते,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठिक ९:३० वाजता झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विश्वाला शांतीचा संदेश देणारे आणि कसल्याही प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानणारे महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते दीप,धूप,पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तद्नंतर येताळा जि.प.गटाचे
जि.प.सदस्य (प्र) शिवसेनेचे युवा नेते आकाश रेड्डी येताळकर,धर्माबाद तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष मिसाळे गुरुजी व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेड जिल्हासचिव तथा स्वाभिमान भारत न्यूजचे संपादक भारत सोनकांबळे बेटमोगरेकर आदींच्या हस्ते पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच सौ. अन्नपूर्णाबाई माधवराव रायखोडे,दतराम पाटील,गंगाधरराव प्रकाश वाघमारे, यशवंत वाघमारे,संभाजी वाघमारे,दशरथ जाधव,मधुकर वाघमारे,रेजाबाई जाधव,रमाबाई जाधव,उगवताबाई जाधव,पौर्णिमा बंडू वाघमारे,सुरेखाबाई वाघमारे,नंदाबाई वंदनाबाई वाघमारे,प्रियंका जाधव, इत्यादींसह जयंती मंडळाचे अध्यक्ष बंडू वाघमारे,उपाध्यक्ष राहुल जाधव,जयराम जाधव,बाबुराव राहुल वाघमारे,लक्ष्मीकांत वाघमारे,सुमित जाधव,संघर्ष जाधव,विशाल वाघमारे,संदेश जाधव,या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे युवा नेते आकाश रेडी येताळकर,पत्रकार मिसाळे सर यांच्यासह मुखेड तालुक्याचे युवा व धडाडीचे निर्भीड पत्रकार तथा स्वाभिमान भारत न्युज चे संपादक भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले दमदार शैलीने विचार मांडले ते यावेळी बोलताना म्हणाले, ज्ञानाचे प्रतीक म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर (The Symbol of Knowledge) असून त्यांनी दीन,दलीत,श्रमिक शोषीत,पिडीत,विस्थापितांच्या अंधकारमय जिवनाला प्रज्ञेचा संदेश देणारे युगपुरुष आहेत असे त्यांनी आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन यशवंत वाघमारे,मधुकर वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन हणमंत वाघमारे यांनी केले.

Previous articleमुखेड तालुक्यातील मौजे बेनाळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
Next articleमराठा सेवा संघ प्रणित प्रबोधन कक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिवश्री संभाजी नवघरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here