आशाताई बच्छाव
मालेगाव तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्षपदी श्री.टी. एम.बच्छाव तर सचिवपदी प्रदिप खताळ यांची निवड मालेगांव,(युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगाव तालुका ग्रामसेवक संघटना कार्यकारिणीची निवड सभा आज पंचायत समिती सभागृहात श्री.दिलीप निकम भाऊसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर कार्यकारिणी सन 2022 ते 2027 या कालावधीसाठी निवडण्यात आली या प्रसंगी श्री .टी .एम.बच्छाव यांची तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिव पदी श्री.प्रदीप खताळ यांची निवड करण्यात आली इतर कार्यकारिणी खालील प्रमाणे
1)श्री.टी. एम.बच्छाव -अध्यक्ष-
2)श्री.प्रदीप खताळ-सचिव
3)श्री.ए. बी.वाघ-मानद अध्यक्ष
4)श्री.एस.बी.शिरोळे-उपअध्यक्ष
5)श्रीमती.सुप्रिया वडगे-उपअध्यक्ष
6)श्री.अशोक शेवाळे- सहसचिव
6)श्रीमती-व्ही.डी.सावळे-सहसचिव
7)श्री.आर.एस.निकम-कार्याअध्यक्ष
8)श्री.एस.व्ही.बोरसे-कोषाअध्यक्ष
9)श्री.बी.डी.पगार-सल्लागार
10)श्री.घनश्याम सोनवणे-लेखा परीक्षक
या प्रमाणे नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली या प्रसंगी श्री.बापू भामरे,श्री.बापू सोनवणे श्री.अरविंद निकम,श्री.मिलिंद
भामरे,रमेश द्यानद्यांन,श्री.स्वप्नील बच्छाव, हेमंत शिरसाठ,आर.जे
अहिरे,श्री
आर.डी.बत्तीसे, व इतर सर्व मान्यवर ग्रामसेवक उपस्तीत होते
नूतन कार्यकारिणी निवड झाल्याबद्दल नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हा अदयक्ष श्री.कैलास नाना वाघचौरे यांनी अभिनंदन केले आहे