Home नाशिक भारतीय जनता पक्षाच्या देवळा तालुकाध्यक्षपदी किशोर आहेर यांची बिनविरोध निवड

भारतीय जनता पक्षाच्या देवळा तालुकाध्यक्षपदी किशोर आहेर यांची बिनविरोध निवड

122

आशाताई बच्छाव

1001467804.jpg

देवळा, भिला आहेर तालुका प्रतिनिधी:- भारतीय जनता पक्षाच्या देवळा तालुकाध्यक्षपदी किशोर आहेर यांची बिनविरोध निवड
आमदार डॉ राहुल आहेर यांच्या निवासस्थानी विशेष बैठक होऊन यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर पगार यांनी पक्षाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आलेला बंद लिफाफा उघडून त्यात किशोर आहेर यांचे तालुकाध्यक्ष पदासाठी नाव आल्याने त्यांना यावेळी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख ,कळवण भाजपा तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, कळवण शहराध्यक्ष निंबा पगार,यावेळी अशोक आहेर,प्रदीप निकम,समाधान सोनजे,तुषार गुंजाळ, तुषार शिरसाठ ,समाधान महाजन,शंकर निकम,सुनील आहेर, उमेश आहेर,दीपक पगार ,पंकज गांगुर्डे,जगन्नाथ माळी,आर.टी. पगार, ,रोहित पाटील ,चंद्रकांत भामरे यांसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आहेर यांच्या निवडीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Previous articleजिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय प्रेरक – देविदास कोकाटे
Next articleतहानलेल्या पळसखेडा पिंपळे गावासाठी दीपक जाधव व संदीप शिरसाठ यांचे उपोषण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.