Home गुन्हेगारी नांदगांव तालुक्यातील तांदुऴवाडी शिवारात अज्ञात तरुणाचा खुन           ...

नांदगांव तालुक्यातील तांदुऴवाडी शिवारात अज्ञात तरुणाचा खुन               

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0113.jpg

नांदगांव तालुक्यातील तांदुऴवाडी शिवारात अज्ञात तरुणाचा खुन                                             नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे नांदगांव तालुक्यातील तांदुऴवाडी,शिवारात गट नंबर 62 दिलीप शांतिलाल पारख यांच्या मालकिच्या शेतात अज्ञात तरुणाचा जऴालेल्या मुत्यु,धेय आढऴुन आला सम्बंधित वावदार प्रकाश चांगदेव घुले नेहमी प्रमाणे सकाऴी आठ वाजेच्या सुमारास चक्कर मारण्या करीता गेले असता समोर चा प्रकार बघुन तांदुऴवाडी पोलिस पाटिल समाधान दिनकर काकऴीज यांना कऴविले त्यांनी नांदगांव पोलिस स्टेशन शि त्वरित संपर्क साधुन फिर्याद दाखल केली मयत अनोऴखी इसम अंदाजे वय वर्ष 25ते30 अधैवट अवस्थेत जऴालेला अंगात अकाशी रंगाचा टी शर्ट अकाशी रंगाची अंडरप्याट डोक्यात जबरदस्त हत्यारा ने मार झालेल्याने जागेवर रक्त सांडलेले होते व पेटवुन जाऴुन पुरावा नष्ट करण्याच्या उदेशाने गट नंबर 62तांदुऴवाडी शिवार रोड लगत मक्या च्या मागील बाजुस टाकण्यात आले पुढिल तपास अप्पर अधिकक्षक चंद्रकांत खांडवी,उपविभागीय अधिकारी समीरसिगं साऴवे, पोलिस निरीक्षक रामैश्वर गाडे , यांच्या मागदर्शन खाली उप पोलिस निरीक्षक सुरवाडकर हवालदार,सावकारे, कुराडे,शेरेकर हे तपास करीत आहे

Previous articleरायगड जिल्ह्यात श्रीवर्धन किनाऱ्यावर संशयापद बोटी आढळल्या! रा
Next articleनांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर क्रुझर गाडीचे टायर फुटून झालेल्या भिषण अपघातात दोन ठार तर दहा जण गंभीर जखमी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here