आशाताई बच्छाव
विविध मागण्या साठी आमरण उपोषण
देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे युवा मराठा न्युज नेटवर्क
आज दिनांक 17.08.2022रोजी नगर परिषद समोर आमरण उपोषणाला बसले असता पूर्ण मागण्या मान्य लवकरात लवकर करण्यात येतील असे लेखी आश्वासन नगरपरिषद सी ओ ईरलोड साहेब यांनी दिले आहे
1. बावलगावकर देसाई यांच्या घरापासून ते युसुफ भाई दौलतावादी यांच्या घरापर्यंत फेवर ब्लॉक चा रस्ता 2. मारावर सर ते वारे यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता करणे बाबत 3. जोशी गल्ली तील मागील भागातील चार सीसी रस्त्या चे काम गेल्या आठ दिवसापासून बंद आहे हे काम चालू लवकर करण्यात यावे 4. साठे नगर आनंद नगर भायगाव रोड जोशी गल्लीतील काही भाग चिखल झाल्यामुळे त्या भागात तात्काळ मुरूम टाकण्याची व्यवस्था करण्यात यावे 5. नळाचे नवीन पाईपलाईन झाले आहे परंतु गेल्या दोन महिन्यापासून पाणी कमी येत असल्याने ते दुरुस्त करून द्यावे यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील व उपतालुकाप्रमुख पांडुरंग पाटील थडके शहर प्रमुख बालाजी मैलागिरे उपशहर प्रमुख मष्णाजी पेलावर भगवान जाधव बाबूराव मिनकिकर संतोष पाटील भूतनहिप्परगा युवा सेना सर्व प्रभागातील नागरिक व महिला उपस्थित होते संजय जोशी शिवसेना उप शहर प्रमुख देगलुर