Home रत्नागिरी चिपळूणातील ऐतिहासिक वीरेश्वर तलावात मृत माशांचा खच

चिपळूणातील ऐतिहासिक वीरेश्वर तलावात मृत माशांचा खच

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0042.jpg

चिपळूणातील ऐतिहासिक वीरेश्वर तलावात मृत माशांचा खच                                                      रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक वीरेश्वर तलावात मंगळवारी शेकडो मृत माशांचा खच पडला होता. पाण्यावर मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसत होते. संपूर्ण तलाव परिसरात दुर्गंधी पसरली होती. तलावातील पाण्याचा रंगही हिरवट रंग आला असून पाण्यावर तेलकट स्वरूपाचा तवंग दिसून येत होता.

या तलावातील पाणी दूषित झाल्यानेच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात असून नगर परिषदेने तपासणीसाठी पाण्याचे नमुने घेतले आहेत.

Previous articleघर पडझडीची माहिती गोळा करून नुकसान भरपाई द्यावी. जि. प. सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते यांची मागणी
Next articleचिपळूण मेमन जमात तर्फे स्वांतत्रतेचे ७५वे अमृत महोत्सवी वर्ष मतिमंद मुलांसोबत साजरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here