• Home
  • हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी शहरामध्ये का रात्री तिनबत्ती चार रास्ता येथील रामनगर परिसरातील घटना.

हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी शहरामध्ये का रात्री तिनबत्ती चार रास्ता येथील रामनगर परिसरातील घटना.

🔴 *ब्रेकिंग न्यूज* 🔴

हातकणंगले तालुक्यातील
इचलकरंजी शहरामध्ये का रात्री
तिनबत्ती चार रास्ता येथील रामनगर परिसरातील घटना.

अँक्सीस बँक च्या एटीएम मशीन च्या केबिन मध्ये वाचमन ची आत्महत्या
गेले दिड महिन्यांपासून होता नोकरीस
सागर गायकवाड (अंदाजे वय 40 )असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
वेताळ पेठ परिसरात होता वास्तव्यास
घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस
दाखल…..

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज कोल्हापूर*

anews Banner

Leave A Comment