• Home
  • नांदेडला छावाचा ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी बैलगाडी मोर्चा

नांदेडला छावाचा ओला दुष्काळ जाहिर करण्यासाठी बैलगाडी मोर्चा

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0018.jpg

भोकर ता.प्रतिनिधी पवन पवार                         नांदेड येथे ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अखिल भारतीय छावा चे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवा मोंढा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडा मोर्चा काढण्यात आला यावेळी विजय घोडके पाटील प्रदेशाध्यक्ष पंजाबराव पाटील काळे अखिल भारतीय छावा चे नांदेड जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे, माधवराव ताटे ,पाटील मराठवाडा अध्यक्ष संतोष अण्णा, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, जालना जिल्हा अध्यक्ष पवळ, शंकर पाटील बोरगावकर, गुलाबराव पाटील ,नितीन गिरडे पाटील, गणेश कपाटे, स्वप्निल पाटील, खंडू पाटील ,प्रताप पाटील, राजू पाटील ,अण्णा जाधव, परमेश्वर सावळे ,अविनाश कदम, रत्नाकर हंबर्डे ,बालाजी शिंदे, शेतकरी बैलगाड्यासह उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment