आशाताई बच्छाव
प्रतिनिधी सुनील गांगुर्डे युवा मराठा न्यूज नेटवर्क चांदवड कळमदरे गावामध्ये विविध योजनांचे वाचन झाले ग्रामसभेमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना विविध कामांचे ठराव बहुमताने पारित केले तरी या ग्रामसभेमध्ये भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर यांनी बँकेच्या ज्याही स्कीमा असतील त्या लोकांना समजावून सांगितल्या व मदतीचे आव्हान केले वन विभागाच्या अधिकारी यांनी पण विविध योजनांची माहिती देऊन वाचन केले फक्त चांदवड पोलीस स्टेशन यांनी आपली गैरहजेरी दाखवली तरी कळमदरे गावामध्ये विविध प्रकारचे वाद या विषयावर चर्चा करायची होती तरी गैरहजेरी दाखवली असल्यामुळे पुढील विषय घेता आले नाही ग्रामसभेला उपस्थित सरपंच नीलम जाधव सरपंच राजेश गांगुर्डे सदस्य मेजर सुनील गांगुर्डे सुरेश गांगुर्डे डॉक्टर बाळासाहेब वानखेडे साईनाथ जाधव राजेंद्र जाधव गणपत गांगुर्डे दीपक गांगुर्डे अभिमान गांगुर्डे शरद वानखेडे यादव वानखेडे पंडित वानखेडे रंजीत जाधव गोकुळ गांगुर्डे दत्तू गांगुर्डे गोरख गांगुर्डे व माझे सहकारी ट्वेंटी फोर न्यूज चे प्रतिनिधी गंगाधर वानखेडे उपस्थित होते तरी कळमदरे गावातील नागरिकांना विनंती आहे