Home उतर महाराष्ट्र दहावी परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९१.८५ टक्के

दहावी परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९१.८५ टक्के

77

आशाताई बच्छाव

1001501210.jpg

दहावी परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९१.८५ टक्के                                                             अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (ता. १३) जाहीर झाला. त्यानुसार जिल्ह्यातील ६६ हजार ८५८ परीक्षार्थींपैकी ६१ हजार ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल ९१.८५ टक्के लागला आहे. यंदाच्या वर्षीही मुलींनीच बाजी मारली. जिल्ह्यात ८९.२९ टक्के मुले तर ९५.०३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
तालुकानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी
अहिल्यानगर तालुका ९३.०७, अकोले ९५.०५, जामखेड ९३.८१, कर्जत ९४.१८, कोपरगाव ९३.३७, नेवासा ८८.६४, पारनेर ९४.५४, पाथर्डी ८६.७७, राहाता ९०.९८, राहुरी ९१.९९, संगमनेर ९५.५६, शेवगाव ८०.६६, श्रीगोंदा ९५.०२, श्रीरामपूर ९०.३३.

Previous articleपिपरी पुनर्वसन येथे बुद्ध जयंती
Next articleआतंकवाद्यांनी भारतीयांच्या नादी लागू नये यापुढे काय हाल होतील हे लष्कराने ऑपरेशान ‘संदुर ‘च्या माध्यमातुन दाखवून दिलयं … उपमुख्यमंत्री एकनाथराव शिदे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.