Home नाशिक चांदवडच्या कळमदरेत ग्रामसभा उत्साहात संपन्न

चांदवडच्या कळमदरेत ग्रामसभा उत्साहात संपन्न

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0002.jpg

प्रतिनिधी सुनील गांगुर्डे युवा मराठा न्यूज नेटवर्क चांदवड कळमदरे गावामध्ये विविध योजनांचे वाचन झाले ग्रामसभेमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना विविध कामांचे ठराव बहुमताने पारित केले तरी या ग्रामसभेमध्ये भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर यांनी बँकेच्या ज्याही स्कीमा असतील त्या लोकांना समजावून सांगितल्या व मदतीचे आव्हान केले वन विभागाच्या अधिकारी यांनी पण विविध योजनांची माहिती देऊन वाचन केले फक्त चांदवड पोलीस स्टेशन यांनी आपली गैरहजेरी दाखवली तरी कळमदरे गावामध्ये विविध प्रकारचे वाद या विषयावर चर्चा करायची होती तरी गैरहजेरी दाखवली असल्यामुळे पुढील विषय घेता आले नाही ग्रामसभेला उपस्थित सरपंच नीलम जाधव सरपंच राजेश गांगुर्डे सदस्य मेजर सुनील गांगुर्डे सुरेश गांगुर्डे डॉक्टर बाळासाहेब वानखेडे साईनाथ जाधव राजेंद्र जाधव गणपत गांगुर्डे दीपक गांगुर्डे अभिमान गांगुर्डे शरद वानखेडे यादव वानखेडे पंडित वानखेडे रंजीत जाधव गोकुळ गांगुर्डे दत्तू गांगुर्डे गोरख गांगुर्डे व माझे सहकारी ट्वेंटी फोर न्यूज चे प्रतिनिधी गंगाधर वानखेडे उपस्थित होते तरी कळमदरे गावातील नागरिकांना विनंती आहे

Previous articleपैसा फंडचे बालकलाकार रमले बालचित्रकला स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांचा सहभाग; विविध विषयांवर रेखाटली चित्रे
Next articleमुसळधार पावसातही रत्नागिरीत एकता तिरंगा रॅलीला उत्तम प्रतिसाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here