Home परभणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानातंर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी व...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानातंर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी व महानगरपालिका यांच्या वतीने आज सायकल रॅलीचे आयोजन

68
0

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0044.jpg

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानातंर्गत
जिल्हा क्रिडा अधिकारी व महानगरपालिका यांच्या वतीने आज सायकल रॅलीचे आयोजन

 

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

परभणी:-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानातंर्गत
जिल्हा क्रिडा अधिकारी व महानगरपालिका यांच्या वतीने आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीत जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार, डॉ. किशोर सुरवसे, डॉ. आघाव यांच्यासह जिल्ह्यातील विविध सायकलींग ग्रुप, शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. ही सायकल रॅलीला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथुन सुरुवात करुन बसस्थानक, उड्डाणपुल, जिंतुर रोड, दर्गा रोड कमान, शासकीय दवाखाना, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ, म. फुले पुतळा, प्रशासकीय इमारत मार्ग, वसमत रोड, वसंतराव नाईक पुतळा, विद्यापीठ गेट, खानापुर फाटा, मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.

Previous articleराजश्री शाहू समाधी स्थळाचा निधी रोखल्याबद्दल कोल्हापुरात शिवसेनेने असा केला शिंदे सरकारचा निषेध.
Next articleआदर्श गाव व आजादी का अमृतमहोत्सव अंतर्गत NCD CAMP आयोजित करण्यात आला होता.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here