Home गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी(SDPO)अमोल ठाकूर साहेब यांनी केले स्वराज्य फाउंडेशनचे व लाडका राजा...

उपविभागीय पोलीस अधिकारी(SDPO)अमोल ठाकूर साहेब यांनी केले स्वराज्य फाउंडेशनचे व लाडका राजा गणेश मंडळ आलापल्ली सत्कार

93
0

आशाताई बच्छाव

IMG-20220716-WA0012.jpg

उपविभागीय पोलीस अधिकारी(SDPO)अमोल ठाकूर साहेब यांनी केले स्वराज्य फाउंडेशनचे व लाडका राजा गणेश मंडळ आलापल्ली सत्कार           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आलापल्ली:-दी१५/०७/०२२ला अहेरी येथील पोलीस मुख्यालय कार्यालयात पूरग्रस्तांच्या बचाव कार्यात सहकार्य केलेल्या योद्धांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आले यात आलापल्ली येथील स्वराज्य फाउंडेशन यांचे सत्कार करण्यात आले.
माघील आठवड्या भरापासून होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका अहेरी उपविभागातील अनेक गावांना बसला यात काही लोकांना आपले जीवपण गमवावे लागले अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले लोकांचे घर कोसडले पाडीव प्राणी पुरात वाहून गेले नागिरकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.अश्या भयावह परिस्थितीत लोक आपल्या परिवारासह घरीच सुरक्षित राहणे उचित समजत असताना स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य मात्र मध्यरात्रीच त्या भयानक परिस्तिथीत नागरिकांच्या मदतीला धावलेत सकाळी ३.३०वाजे पासून लोकांना पुरातुन काडन्यासाठी बचाव कार्य सुरू केले त्या नंतर तो संपुर्ण दिवस पूरग्रस्तांना मदत करत राहिले पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था स्वराज्य फाउंडेशन तर्फे करण्यात आले.
हे सगळं बघता उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर साहेब स्वराज्य फाउंडेशनच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आपल्या कार्यालयात बोलावून स्वराज्य फाउंडेशनच्या सदस्यांचा सत्कार केले व स्वराज्य फाऊंडेशन करत असलेले कार्य खूप अभिमानास्पद आहे अश्या सामाजिक संस्थाची गरज पुन्हा आहे असे बोलत या पुढे स्वराज्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्यात पोलीस विभाग नेहमी सोबत राहील असे सांगितले.
स्वराज्य फाउंडेशनने उपविभागीय पोलिस अधिकारी साहेबांन तर्फे करण्यात आलेले सत्कार हे आम्हाला सामाजिक कार्यात काम करण्यासाठी बळ देणारे आहे असे बोलून पोलीस विभागाचे जाहीर आभार मानले.

Previous articleकंचनपुर येथे कृषी अधिकारीकडून पुरपाण्याची पाहणी
Next articleअतिवष्टीमुळे घर कोसळले गोकुलनगरतील वासियांना सय्यदमजीद भाऊ यांनी केली मदत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here