Home अकोला कंचनपुर येथे कृषी अधिकारीकडून पुरपाण्याची पाहणी

कंचनपुर येथे कृषी अधिकारीकडून पुरपाण्याची पाहणी

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20220716-WA0019.jpg

अकोला ,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): अकोला तालुक्यातील
कंचनपूर येथे तालुका कृषी अधिकारी श्री एस आर जांभूळकर आगर सर्कल कंचनपुर अमानतपूर बदलापूर लोणाग्रा पाळोदी गोत्रा उगवा व तसेच कंचनपुर गावांची पूर पाहणी केली शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांना मार्गदर्शन केले व कोणते शेतकरी शासनाच्या निधीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही दिली त्यानंतर लगेच वृक्षारोपण सुद्धा कृषी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामसेवक शिंदे साहेब कृषी पर्यवेक्षक श्री सि.पी. नाव काय साहेब तंत्रज्ञान समन्वय क सुमित घुले कृषी साहेब टाके मॅडम कृषी सहायक प्रवीण बंड सरपंच उपसरपंच पोलीस पाटील गावकरी ग्रामस्थ शेतमजूर हे हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक अरविंद शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच शिवशंकर पाटील यांनी केले

Previous articleभटके समाज मुक्ती आंदोलनाच्या वतीने शिधापत्रिका वाटप कार्यक्रम संपन्न
Next articleउपविभागीय पोलीस अधिकारी(SDPO)अमोल ठाकूर साहेब यांनी केले स्वराज्य फाउंडेशनचे व लाडका राजा गणेश मंडळ आलापल्ली सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here