Home नांदेड मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बी फार्मसी परीक्षा सुरळीत

मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बी फार्मसी परीक्षा सुरळीत

177

आशाताई बच्छाव

1001490809.jpg

मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात बी फार्मसी परीक्षा सुरळीत

परीक्षा केंद्रावर विद्यापीठाच्या बैठे पथकाने लावली हजेरी

मुक्रमाबाद प्रतिनिधी नांदेड बस्वराज वंटगिरे

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे सुरू असलेल्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने घेण्यात येणाऱ्या उन्हाळी ई.स.२०२५ परीक्षा स्वामी विवेकानंद महाविद्यालय मुक्रमाबाद या ठिकाणी होत असलेल्या बी फार्मसी सेकंड ईयर ,थर्ड इयर, व फायनल इयर च्या परीक्षा सुरळीत पद्धतीने सुरू आहेत.स्वामी रामानंद विद्यापीठाच्या पथकाने पहानी केली व काॅपी मुक्त वातावरणात परिक्षा झाली या वेळी विद्यापीठाच्या बैठे पथकात उदयगीरी काॅलेज उदगीर येथील
डाॅ.पटवारी जयप्रकाश,डाॅ.ओम पाटील,प्रा.प्रविन अंबेसंगे हे अधिकारी होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षा केंद्र प्रमुख प्रा.डॉ.पांचाळ सर,सह केंद्र प्रमुख प्रा.डाॅ.पवन एमेकर असुन.सहकारी प्रा.शेख गनी, चंद्रकांत पाटील, श्रीधर मंडगे, डॉ. विलास पवार , डॉ.आर.बी. मादळे ,डॉ.एकनाथ भिंगोले, डॉ .सकनुरे,डॉ.आर.बी.बाविस्कर डॉ. रवीकुमार ढोकाडे, डॉ. एम.एम.सय्यद, बालाजी सादगिरे हे होते.